👉 नवीन अपडेट्ससाठी फॉलो करा 👈
💳 १ मार्चपूर्वी वाहनाची नंबर प्लेट बदलून घ्या, नाहीतर होईल कारवाई 🚔
📅 अंतिम तारीख: 31 मार्च 2025
🚘 वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! 🚘
केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार, १ एप्रिल २०१९पासून उत्पादन होणाऱ्या सर्व नवीन वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता, १ एप्रिल २०१९पूर्वीच्या जुन्या वाहनांसाठी देखील ही नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे.
🛑 नंबर प्लेट वेळेत न बदलल्यास दंडात्मक कारवाई होणार! 🛑
✅ ज्या वाहनांची खरेदी तारीख १ एप्रिल २०१९च्या आधीची आहे, त्या सर्व वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे.
🔹 वाहन चोरीवर नियंत्रण 🚔 – बनावट नंबर प्लेटमुळे होणाऱ्या वाहनचोरीच्या घटना कमी होतील.
🔹 वाहन शोधणे सोपे 🔍 – पोलीस आणि प्रशासनासाठी वाहन ट्रॅक करणे सुलभ होईल.
🔹 कायदेशीर सुरक्षा 🛡️ – बनावटगिरी टाळण्यासाठी ही प्लेट विशेष लॉकिंग सिस्टम आणि युनिक सीरियल नंबरसह तयार केली जाते.
❌ नवीन नंबर प्लेटशिवाय वाहन चालवताना पकडले गेल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार!
❌ बनावट HSRP असलेल्या वाहनांवर देखील कारवाई होणार.
🚨 अंतिम मुदत: 31 मार्च 2025 🚨
🆔 गाडी नंबर
🆔 आधारकार्ड
🆔 चेसिस नंबर किंवा इंजिन नंबर (दोन्हीपैकी एक)
🆔 रजिस्टर नंबर (गाडी खरेदीच्या वेळी दिलेला)
युनिव्हर्सल सर्व्हिसेस, अपोलो टायरच्या बाजूला, मानकर पेट्रोल पंप जवळ, नागपूर रोड, सावनेर, तह. सावनेर, जि. नागपूर येथे संपर्क साधा. ☎️📜
🚗 आपली सुरक्षा – आपली जबाबदारी! 🚗
👉 नवीन अपडेट्ससाठी फॉलो करा 👈
0 टिप्पण्या